Rohit Pawar : विरोधकांना त्रास दिला जातोय, रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरुन Anil Deshmukh यांची टीका

Continues below advertisement

Rohit Pawar : विरोधकांना त्रास दिला जातोय, रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरुन Anil Deshmukh यांची टीका
रोहित पवारांच्या ईडी चौकशीवरुन अनिल देशमुखांनी टीका केलीये... विरोधकांना ठरवून त्रास दिला जात असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय.. संपूर्ण राष्ट्रवादी रोहित पवारांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तर तुम्ही काही केलंच नाही तर कशाला घाबरता असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram