Mahayuti Election : 'आगामी निवडणुका स्वबळावर लढू', Ajit Pawar यांचे संकेत; महायुतीत मतभेद?

Continues below advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत, तर दुसरीकडे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार म्हणाले, 'मुंबईची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) देखील टार्गेट करणार'. त्यांनी दावा केला की अमित शाह (Amit Shah) यांनी आता कुबड्यांची गरज नसल्याचे म्हटले आहे आणि भाजप शिंदे गटाची ताकद कमी करत आहे. याचदरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे (Dipesh Mhatre) यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. या पक्षप्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये भाजप शिंदे गटाला शह देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola