Rohit Pawar At Belgaum : आमदार रोहित पवार बेळगावमध्ये दाखल, इशारा देणाऱ्या बोम्मईंना उत्तर
abp majha web team
Updated at:
13 Dec 2022 06:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबेळगावला जाण्यासाठी वेगळं कारण नव्हतं बेळगाव दौऱ्यावर आमदार रोहीत पवारांची प्रतिक्रीया.बेळगावला जाण्यास कुणाची परवानगी घेण्याची गरज नाही, पवारांची प्रतिक्रीया.