Rohit Patil Kavathe Mahankal : शेतकऱ्यांकडून रोहित पाटलांचं द्राक्षं भरवून कौतुक ABP Majha

Continues below advertisement

सांगलीतल्या कवठेमहांकाळ नगरपंचायतीत घवघवीत विजयाचे शिल्पकार ठरलेले राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांचं राज्यभरातून कौतुक होतंय. गव्हाण गावातल्या शेतकऱ्यांनी त्यांचं आगळंवेगळं स्वागत केलं. तासगाव-कवठेमहांकाळमधली द्राक्षं प्रसिद्ध आहेत. गव्हाणे गावातल्या शेतकऱ्यांनी रोहित पाटलांना द्राक्षं भरवून रोहित पाटलांचं कौतुक केलं. दिवंगत नेते आर. आर. पाटलांचे पुत्र असलेल्या रोहित यांनी कवठेमहांकाळमध्ये एकहाती प्रचार करून विरोधकांवर मात केली. त्यानंतर रोहित पाटलांचं गावागावातील शेतकऱ्यांनीही असं कौतुक केलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram