Rohini Khadse Raver : रोहिणी खडसे घेणार शरद पवार यांची भेट;रावेर मतदारसंघात पुण्यात अंतिम बैठक
abp majha web team
Updated at:
07 Apr 2024 08:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRohini Khadse Raver : रोहिणी खडसे घेणार शरद पवार यांची भेट;रावेर मतदारसंघात पुण्यात अंतिम बैठक रोहिणी खडसे उद्या शरद पवार यांची पुण्यात भेट घेणार रावेर मतदारसंघांबाबत पुण्यात अंतिम बैठक, उमेदवार ठरणार रावेरमधून शरद पवार कुणाला मैदानात उतरवणार? उद्या रोहिणी खडसे यांची पुण्यात पत्रकार परिषद रावेरमध्ये भाजपकडून रक्षा खडसेंना उमेदवारी