Maharashtra रोह्यात नगराध्यक्ष पदावरून NCP मध्येच रस्सीखेच,Sameer Shedgeमुलीच्या उमेदवारीसाठी आग्रही
Continues below advertisement
अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा बालेकिल्ला असलेल्या रोहा नगरपालिकेच्या (Roha Municipal Council) अध्यक्षपदावरून पक्षात अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. शिवसेना (UBT) सोडून राष्ट्रवादीत आलेले माजी नगराध्यक्ष समीर शेडगे (Sameer Shedge) आपल्या मुलीसाठी अध्यक्षपदाकरिता आग्रही असल्याने पक्षातील जुनी निष्ठावंत मंडळी नाराज झाली आहेत. येत्या १६ नोव्हेंबरला नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाची उमेदवारी कोणाला द्यायची, यावर खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याने या निर्णयाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. रोहा नगरपालिकेसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement