Akola : Corona लसीकरणाचं पथक असल्याचं सांगत दरोडा, घरातील सदस्यांचे हात बांधून चोरांकडून मारहाण
Continues below advertisement
Akola : Corona लसीकरणाचं पथक असल्याचं सांगत 4 ते 5 दरोडेखोरांनी व्यापारी Yasmin Shejpal च्या घरावर दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील आकोटमध्ये घडली आहे.या चोरीत 4 ते 5 दरोडेखोरांचा समावेश आहे. दरोड्यादरम्यान घरातील सदस्यांचे हात बांधून चोरांकडून मारहाण करण्यात आली.
Continues below advertisement