Konkan Heavy Rain : मुसळधार पावसामुळे कोकणातले रस्ते पाण्याखाली ABP Majha
Continues below advertisement
तालुक्यात सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील दहिवली खरवते सीमेवरील पूल पाण्याखाली गेल्याने दहा गावांचा संपर्क तुटला आहे..याशिवाय बाजुलाच असणाऱ्या शेतीचेही प्रचंड नुकसान झाले आहे..
Continues below advertisement
Tags :
Bridge Border Agricultural Due To Heavy Rains Under Water Dahivali Scrapes Contact Of Villages Heavy Damage