'Majha' Impact on Potholes : रस्त्यावरील खड्डे 24 तास बुजवणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश

Continues below advertisement

गेले काही दिवस ठाण्यातील वाहतूक कोंडीनं नागरिक हैराण आहेत. आणि एबीपी माझानं ही व्यथा समोर आणताच प्रशासन खडबडून जागं झालंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझाच्या बातमीची दखल घेत आज मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावली. मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक सुरु आहे, 
महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, एमएमआरडीए, एमएसआरडीसी आदी खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक होतेय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram