Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार? | ABP Majha

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागणार अशी चर्चा सध्या भाजपच्या गोटात सुरु आहे. दिल्ली निवडणुकीतनंतर फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवरच्या एका मोठ्या संघटनात्मक पदाची जबाबदारी किंवा केंदीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सुरुय... पण या चर्चेत किती तथ्य आहे? राज्य भाजपमध्ये असलेला फ़डणवीसांचा वरचष्मा मोडित काढण्यासाठी या वावड्या उठवल्या जात आहेत का?  की खरंच फडणवीसांना केंद्रात बोलावणं होऊ शकत? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola