Covid Children Diabetes : कोरोना झालेल्या लहान मुलांना मधुमेहाचा धोका?
Continues below advertisement
कोरोनाचे रुग्ण सध्याला दिवसेंदिवस वाढताना बघायला मिळत आहे. अशातच कोरोना झालेल्या रुग्णांना इतर व्याधींनी देखीलग्रासल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. अमेरीकेत असंच काहीसं निरीक्षण नोंदवण्यात आलंय. कोरोनातून बरे झालेल्या लहानमुलांना मधुमेह होण्याचा धोका अडीच पटीनं वाढलाय असा अहवाल अमेरीकेच्या रोग नियंत्रण केंद्राच्या एका संशोधनात दिलाय.
Continues below advertisement