Changes in New Pension Scheme : शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेत सुधारणा, बैठकीत निर्णय
Continues below advertisement
शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेत सुधारणा, राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू योगदान देण्याचा निर्णय मंजूर.
Continues below advertisement