Sanjay Raut on Devendra Fadnavis : काय होतास तू, काय झालास तू...संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
Continues below advertisement
Sanjay Raut on Devendra Fadnavis : काय होतास तू, काय झालास तू...संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
संजय राऊत यांनी आमदार राहुल कुल यांच्या भ्रष्टाचाराच्या प्रश्नावरून देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरलं. राहुल कुल हे फडणवीसांचे खास आहेत आणि म्हणूनच ते राहुल कुल यांना वाचवत आहेत असा आरोप राऊतांनी केलाय.
Continues below advertisement