Osmanabad Rain Loss : उस्मानाबादमध्ये परतीच्या पावसाचा पिकांना फटका, सोयाबीनचं पीक पाण्यात

Continues below advertisement

शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचे परतीच्या पावसाने मोठा नुकसान झाले सांजा गावात पाच हजार सहाशे एकर क्षेत्र असून त्यापैकी 4800 एकरवर सोयाबीन आहे परंतु या परतीच्या पावसानं हाता तोंडाशी आलेलं सोयाबीनचे पीक मातीमोल झाले अनेक सोयाबीनच्या फडात पाणी साचले तर शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून टाकलेले गोळा करणे अशक्य झाले आहे आधीच सोयाबीन ला 50 टक्के पेक्षा कमी शेंगा लागल्याने उत्पादनात घट आणि परतीच्या पावसाचा तडाखा या परिस्थितीमुळे शेतकरी दुहेरी अडचणीत सापडला आहे.......

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram