Reshimbaugh Special Report :अजित पवारांनी रेशीमबागेकडे पाठ फिरवली ;विरोधक -सत्ताधारी यांच्यात जुंपली
Continues below advertisement
Reshimbaugh Special Report :अजित पवारांनी रेशीमबागेकडे पाठ फिरवली ;विरोधक -सत्ताधारी यांच्यात जुंपली नागपुरातील रेशीमबागेत डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजींना मानवंदना देण्यात आलीय. त्यासाठी सत्ताधारी पक्षांना निमंत्रणही देण्यात आलं... मात्र अजित पवार यांनी त्याकडे पाठ फिरवली... मात्र त्यावरून आता विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपलीय
Continues below advertisement