Haribhau Rathod : इम्पिरिकल डेटा उपलब्ध झाल्यानं ओबीसीतून आरक्षण शक्य - हरिभाऊ राठोड
Continues below advertisement
Haribhau Rathod : इम्पिरिकल डेटा उपलब्ध झाल्यानं ओबीसीतून आरक्षण शक्य - हरिभाऊ राठोड
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी निर्णायक लढा पुकारला आहे. बीडमध्ये आज (23 डिसेंबर) मनोज जरांगे पाटील यांनी अनेक सामाजिक राजकीय घटनांचा अभेद्य साक्षीदार असलेल्या मुंबईच्या (Mumbai) आझाद मैदानातून मराठा आरक्षणासाठी निर्णायक आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून आझाद मैदानात आमरण उपोषणाची घोषणा करतानाच स्वत: त्यांच्या आंतरवाली सराटीतून पायी मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत.
Continues below advertisement