Ratnagiri : देवगड समुद्रात रात्रीचं थरारक Rescue Operation, 5 खलाश्यांना वाचवण्यात यश : ABP Majha
तळकोकणातील देवगड समुद्रात भरकटलेल्या बोटीचं रात्रीचं थरारक रेक्यु करून पाच खलाशांना वाचवले. देवगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेली बोट इंजिन बंद पडल्याने खोल समुद्रात ती बोट मालवण समुद्रात भटकत आली.