Sangali : सांगलीतले एक नामांकित साखर व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर,कागदपत्र आणि मोठी रक्कम जप्त

Continues below advertisement

सांगलीतले एक नामांकित साखर व्यापारी आयकर विभागाच्या रडारवर आलेत.. काल उशीरापर्यंत सांगलीतल्या सह्याद्रीनगरमध्ये राहणाऱ्या एका साखर व्यापाऱ्याच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी केली. आयकरच्या पुणे, कोल्हापूर आणि कर्नाटक या तीन विभागाच्या पथकानं ही संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईसंदर्भात आयकर विभागानं कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान आयकर विभागाच्या सूत्रानुसार छाप्यादरम्यान काही महत्वाची कागदपत्र आणि मोठी रक्कम जप्त कऱण्यात आली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram