Republic Day 2023 Maharashtra Chitrarath:महाराष्ट्राचा चित्ररथ दिल्लीतल्या पथसंचलनात पाहायला मिळणार?
दिल्लीतल्या चित्ररथाच्या पथसंचलनात आता महाराष्ट्राच्या चित्ररथाचा समावेश होण्याची शक्यता... गेल्या बैठकीत महाराष्ट्राच्या चित्ररथाला आमंत्रण नाकारल्यानंतर सोमवारी होणाऱ्या बैठकीसाठी महाराष्ट्राला आमंत्रण देण्यात आलंय... एकूण १८ राज्यांना बैठकीसाठी आमंत्रण आहे... त्यामुळे महाराष्ट्राचा चित्ररथ यावेळी राजपथावर दिसणार का याची उत्सुकता आहे.