Kolhapur Ambabai : नवरात्रौत्सवानिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आकर्षक फुलांची आरास
नवरात्रौत्सवानिमित्त आज राज्यभर सर्व प्रार्थनास्थळं भाविकांसाठी खुली करण्यात आली आहेत. 108 पीठांपैकी एक असलेले कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरीत देखील भक्तगणांचा फार उत्साह पहायला मिळतोय. हेमाडपंती पद्दतीचं बांधकाम असलेल्या या मंदिरात आकर्षक फुलांची आरास केली आहे. परंतू नोंदणी केलेल्या भाविकांनाच देवीच दर्शन घेता येणीर आहे व कोणत्याही प्रकीरचा प्रसाद त्यांना मंदिरात घेऊन जाता येणार नाहीए.