Dhananjay Munde | रेणू शर्मा यांच्या बहिणीकडूनही धनंजय मुंडेंविरोधात तक्रार
Continues below advertisement
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधातील काही गंभीर आरोप मागे घेतल्यानंतर आता कुठे त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत होत्या. किंबहुना बीड आणि औरंगाबादमध्ये गेलं असता मुंडे यांचा जंगी सत्कारही करण्यात आला. पण, आता पुन्हा एकदा त्यांच्यापुढील अडचणी वाढच्याचं पाहायला मिळत आहे.
आता खुद्द करुणा शर्मा यांनीच त्यांच्याविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. करुणा यांच्याआधी त्यांची बहीण रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या नावे तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर त्यांनी ही तक्रार मागेही घेतल्याचं पाहायला मिळालं.
Continues below advertisement
Tags :
Rape Incident Renu Sharma Sister Karuna Dhananjay Munde Renu Sharma Dhananjay Munde Maharashtra News