Dhananjay Munde यांच्या तक्रारीनंतर रेणू शर्मा यांना अटक, खंडणी मागितल्याप्रकरणी कारवाई
मंत्री धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर त्यांच्याकडे खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा यांना पोलिसांनी अटक केलीय. रेणू शर्मा यांनी 5 कोटी रुपये रोकड आणि 5 कोटींचं दुकान मागितल्याची तक्रार धनंजय मुंडे यांनी पोलिसांत केली होती. धनंजय मुंडे यांच्या तक्रारीनंतर रेणू शर्मा यांना इंदूरमध्ये अटक करण्यात आलीय.
Tags :
Abp Majha ABP Maza Dhananjay Munde Renu Sharma Renu Sharma ABP Majha Renu Sharma Arrested Dhananjay Munde Extortion