Pravin Darekar On PolKhol : पोलखोल अभियान 100% सुरू राहणार, भ्रष्टाचार बाहेर काढणार
मुंबईत चेंबूरमध्ये भाजपच्या पोलखोल रथाची तोडफोड केल्याप्रकरणी पोलीस आरोपींचा शोध सुरु. चेंबूर पोलिसांच्या दोन पथकांकडून आरोपींचा शोध, तोडफोड प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती.
Tags :
Maharashtra News Live Marathi News BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza BJP Maharashtra BJP Bjp News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Polkhol Polkhol Rath