Religious Conversion : कथित धर्मांतर प्रकरणातील कुटुंबाचे आठ सदस्य 'माझा'वर
Continues below advertisement
Aurangabad : औरंगाबादच्या धर्मांतर प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला. आम्ही हिंदूच, ख्रिश्चन कधीच नव्हतो, असं कथित धर्मांतर केलेल्या कुटुंबीयांनी म्हटलंय. कथित धर्मांतर केलेल्या 8 जणांचं कुटुंब एबीपी माझानं शोधून काढलंय. आणि त्यांनी एबीपी माझाच्या कॅमेऱ्यासमोर हा खुलासा केलाय.
Continues below advertisement