उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा, 10 लाखांची थकबाकी असलेल्यांना 20% रक्कम भरण्याची मुभा

Continues below advertisement

कोरोनाकाळात अडचणीत आलेल्या उद्योग, व्यापार क्षेत्राला राज्य सरकारचा दिलासा. विक्रीकराची १० हजार रुपयांपर्यंतची सर्व थकबाकी माफ, ३ लाख उद्योजकांना फायदा होणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram