Crop Loss : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा, नुकसान भरपाईच्या रकमेत दुपटीने वाढ
Continues below advertisement
Crop Loss : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा, जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी ६ हजार ८०० रुपयांऐवजी आता १३ हजार ६०० रुपये मिळणार, तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी १३ हजार ५०० ऐवजी आता २७ हजार रुपये मिळणार.
Continues below advertisement