Washim :विम्याची रक्कम न दिल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्याला माराहण
Continues below advertisement
वाशिममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्याला माराहण केलीय... शेतकऱ्यांनी काढलेल्या खरीप, रब्बी पिकांच्या विम्याची रक्कम गेल्या दोन वर्षांपासून दिली नाही... असा आरोप करत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी या अधिकाऱ्याला चोप दिलाय...
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Washim ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Washim Swabhimani Shetkari Sanghatna Washim Reliance