Reliance Insurance Fraud:रिलायन्समुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष, कंपनी विरोधात राज्याची केंद्रकडे तक्रार

Continues below advertisement

पीकविमा योजनेत कंत्राट मिळवत 430 कोटी रुपये गोळा केलेत. परंतु रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने आता विमा भरपाई वाटण्यास साफ नकार दिला आहे. त्यामुळे कंपनीच्या विरोधात राज्य शासनाने केंद्र सरकारकडे गंभीर तक्रार केली आहे . ‘नफेखोर रिलायन्समुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरून राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती तयार होऊ शकते असा तोंडी इशाराही केंद्राला देण्यात आला आहे.  या इशार्याचा उल्लेख या पत्रात नाही. रिलायन्स फसवणूक करते आहे असे राज्य सरकारला वाटत असले तरी कुठेही पोलिसांत तक्रार न देतां केंद्राकडे पत्रव्यवहार का सूरू आहे असाही प्रश्न या मुळे पडला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram