Amravati Violence : शिवसेनेचा राज्यातील हिंसाचारावर सामनातून सवाल, भाजपवर साधला निशाणा

Continues below advertisement

महाराष्ट्रात झालेल्या हिंसाचारानंतर आता राजकारण्यांची आरोप प्रत्यारोपांची दंगल सुरू झाली आहे. आज शिवसेनेने सुद्धा सामनामधून राज्यात झालेल्या हिंसाचारावर प्रश्न उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram