Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर, ५८ प्रभागांमधून १७३ नगरसेवक निवडले जाणार

Election : आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली.  यानुसार पुणे महापालिकेच्या ५८ प्रभागांमधून १७३ नगरसेवक निवडले जाणार आहेत. शनिवार पेठेतील प्रभाग 17 मधे भाजपच्या अनेक इच्छुकांची गर्दी असताना या प्रभागात तीनपैकी एक जागा सर्वसाधारण असेल, एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी असेल तर एक जागा  मागासवर्गीय महिलेसाठी असणार आहे. त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न भाजपसमोर असणार आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola