Indian Navy :Qatarमध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका : ABP Majha

कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपात मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या सर्व आठ माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका झाली आहे. आठपैकी सात अधिकारी मायदेशी परतले आहेत. अल दाहरा ग्लोबल प्रकरणात आठ माजी नौदल अधिकारी ऑक्टोबर २०२२ पासून कतारमधील तुरुंगात कैद होते. त्यानंतर कतार कोर्टाने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भारताच्या हस्तक्षेपानंतर फाशीची शिक्षा दीर्घ कारावासात बदलण्यात आली होती. अखेर भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीमुळे सर्व आठ माजी अधिकाऱ्यांची सुटका झाली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola