Ajit Pawar On Elections : पालिका निवडणुकांबाबत नुसत्या तारीख पे तारीख- अजित पवार

पालिका निवडणुका लांबल्याचा लहान कार्यकर्त्यांना त्रास होतोय. नुसत्या तारीख पे तारीख जाहीर होताय.  निवडणुका लांबण्यावरुन अजित पवारांची नाराजी. तर निवडणुका लवकर घेण्याची मागणी.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola