Refinery Project in Konkan : कोकणात रिफायनरीच्या नवीन जागेवरून पुन्हा एकदा संघर्ष होणार?
Continues below advertisement
कोकणात रिफायनरीच्या नवीन जागेवरून पुन्हा एकदा संघर्ष होणार? बारसू - सोलगावला विरोध करण्यासाठी विरोधी समितीची स्थापना, रिफायनरीच्या नव्या जागेवरून विरोधक - समर्थक पुन्हा आमनेसामने येणार
Continues below advertisement