Red Fort Blast: दिल्ली स्फोटात जैशचा हात? Faridabad मधून पळालेला दहशतवादी Umar ठार झाल्याचा संशय
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) परिसरात झालेल्या कार स्फोटामागे जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. फरीदाबादमधील (Faridabad) छाप्यांनंतर पळालेला डॉ. उमर मोहम्मद (Dr Umar Mohammad) नावाचा दहशतवादी i20 कारमध्ये स्फोटके घेऊन लालकिल्ल्याच्या पार्किंगमध्ये तीन तास थांबला होता. पोलीस सूत्रांनी एबीपी नेटवर्कला दिलेल्या माहितीनुसार, 'लालकिल्ला मेट्रो स्टेशनजवळ येताच उमरने स्फोट घडवला आणि या स्फोटात त्याचा मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे; उमर आणि डॉक्टर आदिल (Dr. Adil) हे दोघेही जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय आहे'.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement