समुद्र किनाऱ्यावरील वस्तीला धोका, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट जारी, पावसामुळे समुद्राला उधाण
Continues below advertisement
येत्या 48 तासात मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, "आज आणि उद्यासाठी मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण कोकणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे आणि पश्चिमी वाऱ्यांनी जोर पकडला आहे त्यामुळे संपूर्ण कोकणात पाऊस असेल, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज, उद्या आणि परवासाठी रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी
Continues below advertisement
Tags :
Konkan Maharashtra Rain Rain Updates Mumbai Rain Monsoon Update Weather Update Monsoon Rain In Maharashtra