Real Estate Development : 24 ते 26 नोव्हेंबरदरम्यान भारतातील सर्वात मोठ्या एक्सपोचं आयोजन
नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या वतीनं २४ ते २६ नोव्हेंबरदरम्यान भारतातील सर्वात मोठ्या एक्सपोचं आयोजन, मुंबईच्या बीकेसीत होणाऱ्या या प्रदर्शनात १५० हून अधिक विकासकांचा सहभाग, २० लाखांपासून १५ कोटींपर्यंतची घरे विक्रीसाठी उपलब्ध असणार.