Ankush Kakade | प्रत्येक पक्षाला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार : अंकुश काकडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jul 2020 08:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पारनेर तालुक्यात शिवसेनेला धक्का. शिवसेनेच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश. नगरसेवक मुदस्सर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी आणि नंदा देशमाने यांनी केला प्रवेश.