Malkapur Bank : मलकापूर अर्बन को-ऑप बँकेची आर्थिक स्थिती खालवल्यानं RBIकडून निर्बंध
Continues below advertisement
मलकापूर अर्बन को-ऑप बँकेच्या व्यवहारांवर रिझर्व बँकेनं निर्बंध घातले आहेत. या बँकेतून ग्राहकांना 10 हजाराहून अधिक रक्कम काढण्यास मनाई करण्यात आलीय. पुढच्या 6 महिन्यांसाठी आरबीआयकडून हे निर्बंध घालण्यात आलंय. भाजप आमदार चैनसुख संचेती अध्यक्ष असलेल्या मलकापूर अर्बन को-ऑप बँकेत 1 हजार कोटींच्या ठेवी आहेत.
Continues below advertisement