वाढती महागाई, Omicron , खाद्य तेल, वाढत्या इंधन दरावर RBI कडून चिंता व्यक्त
Continues below advertisement
वाढती महागाई, ओमायक्रॉनच्या संकटावर आरबीआयकडून चिंता व्यक्त, खाद्य तेल, वाढत्या इंधन दरावर आरबीआयकडून चिंता व्यक्त, वाढती महागाई, ओमायक्रॉन भारतीय अर्थव्यस्थेसाठी चिंतेची बाब, खाद्य तेल आणि इंधनाचे दर नियंत्रणात आणायचे असतील तर पुरवठा वाढवणे गरजेचं.
Continues below advertisement