Ravindra Waikar: शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी ABP Majha
Continues below advertisement
शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांची ईडी कडून आठ तास चौकशी करण्यात आली..नेमक्या कुठक्या प्रकारणात ही चौकशी झाली अद्याप स्पष्ट होऊल शकलं नाही...जोगेश्वरी मतदारसंघातून रवींद्र वायकर सेनेचे आमदार आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अतिशय जवळचे मानले जातात...
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena ED Uddhav Thackeray CM Constituency Jogeshwari Ravindra Vaikar Clear MLA Ravindra Vaikar Eight Hours Inquiry