Ravindra Dhangekar : ललित पाटीलप्रकरणी रविंद्र धंगेकर पुणे पोलिसांविरोधात आक्रमक

Continues below advertisement

Ravindra Dhangekar : ललित पाटीलप्रकरणी रविंद्र धंगेकर पुणे पोलिसांविरोधात आक्रमक

ललित पाटील प्रकरणी आमदार रविंद्र धंगेकर हे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.. पुणे पोलीस ललित पाटील प्रकरणात कारवाई करत नसल्याने  बुधवारपासून पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा धंगेकरांनी दिलाय.. ललित पाटील हा क्राईम ब्रॅंचमधील एका अधिकार्‍यांच्या संपर्कात होता. त्या अधिकाऱ्यांसोबत तो व्हिडीओ कॉलवरुन बोलायचा असा आरोपही त्यांनी केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram