Ravindra Dhangekar Vidhansabha : पक्ष जो आदेश देईल ते काम करणार, रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
abp majha web team
Updated at:
17 Jun 2024 06:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRavindra Dhangekar Vidhansabha : पक्ष जो आदेश देईल ते काम करणार, रवींद्र धंगेकर काय म्हणाले?
दरम्यान कसबा विधानसभा ठाकरे गटाला गेली तरी
कार्यकर्ता म्हणून काम करणार अशी प्रतिक्रिया काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांनी दिलीये...
तर पुण्याचे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात