Ravindra Dhangekar : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी धंगेकरांचं पुण्यात शक्तीप्रदर्शन
Continues below advertisement
Ravindra Dhangekar : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी धंगेकरांचं पुण्यात शक्तीप्रदर्शन मविआचे पुण्यातील उमेदवार रविंद्र धंगेकर आज अर्ज दाखल करणार आहेत...
अर्ज दाखल करण्याआधी त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी
Continues below advertisement