Mumbai Goa Highway Potholes : मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था, Ravindra Chavan यांच्याकडून पाहणी
Mumbai Goa Highway Potholes : मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था, Ravindra Chavan यांच्याकडून पाहणी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात रस्ते बनवताना पोटातील पाणी सुध्दा हलणार नाही असे रस्ते बनवू हा शब्द दिला होता. मात्र असे रस्ते खरच बनले का हा प्रश्न मुंबई- गोवा हायवे पाहिल्यावर पडतो.. गेल्या १२ वर्षापासून रखडलेल्या या हायवेवर प्रवास करताना पोटातील पानी सोडा आक्का माणूसच गदागदा हालतोय, डुलतोय, हायवेवर पडलेल्या खड्डयांमुळे प्रचंड त्रास कोकणवासीयांना सहन करावा लागतोय.