Ravindra Chavan in Samruddhi highway Potholes : ॲप्को, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरची कानउघाडणी : सूत्र

समृद्धी महामार्गावरील खड्डे पडल्याची बातमी काल एबीपी माझानं दाखवलं. याची दखल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावरील पॅकेज सहा आणि सात च काम करणाऱ्या अनुक्रमे अॅप्को आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या अधिकाऱ्यांना सरकारनं धारेवर धरल्याचंही समजतंय. तसंच, तात्काळ संबधित पॅकेजमधील खड्ड्यांचा आढावा घेऊन कारवाई करण्याचे आदेश MSRDCला देण्यात आले आहेत. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola