Ravikant Tupkar : आठ दिवसात पिकविमा न दिल्यास आरपारचं आंदोलन करु, तुपकरांचा सरकारला इशारा
Continues below advertisement
शेतकऱ्यांच्या पीक विम्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतलीये... आठ दिवसांत उर्वरित पीकविमा न मिळाल्यास आरा-पारचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय... या प्रकरणी तुपकरांनी जिल्हा कृषि अधीक्षकांची भेट घेतली.. यावेळी कृषि अधीक्षकांनी AIC कंपनीला २० मार्चपर्यंत पिकविमा जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत...
Continues below advertisement