Ravi Rana : Shrikant Bhartiya कटप्पा,भाजपसोबत बंडखोरी;त्यांच्यावर कारवाई करा ABP Majha

Ravi Rana : Shrikant Bhartiya कटप्पा,भाजपसोबत बंडखोरी;त्यांच्यावर कारवाई करा
सर्वात जास्त आमदार असताना देखील देवेंद्र फडणवीस यांनी मोठा त्याग करून उपमुख्यमंत्री पद स्विकारले...  भाजपने त्याग करून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं. हे एकनाथ शिंदे यांनाही माहिती आहे..  ज्यांनी भाजपचे कार्यालय उघडल त्यांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या विरोधात काम केलं..  भाजपचे आमदार श्रीकांत भारतीय आणि त्यांचे भाऊ तुषार भारतीय हे कटप्पाच्या भूमिकेत आहे. त्यांनी भाजप सोबत बंडखोरी केली.. त्यामुळे या दोघांवरही कारवाई केली पाहिजे...  महायुती मध्ये मजबूत चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाहल जाते..  एकनाथ शिंदे याना मुख्यमंत्री पदाची संधी देणं हा त्याग फडणवीस यांनी केला आहे.  अचलपूर, दर्यापूर,मेळघाट हे मतदारसंघ आम्हाला मिळावे ही आमची मागणी आहे... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola