Ravi Rana : रवी राणांचे Uddhav Thackeray यांच्यावर गंभीर आरोप, ठाकरेंची SIT चौकशी करा!
आमदार रवी राणा यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, उमेश कोल्हे हत्याकांडाला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रॉबरीचं स्वरूप दिलं, ठाकरेंची SIT चौकशी करा, आमदार रवी राणा यांची मागणी
Tags :
Serious Allegations Umesh Kolhe MLA Ravi Rana : Uddhav Thackeray SIT Probe Thackeray MLA Ravi Rana Demands