Ravi Rana Badnera : बडनेरामध्ये रवी राणांची लढाई किती सोपी, किती अवघड?

Continues below advertisement

Ravi Rana Badnera : बडनेरामध्ये रवी राणांची लढाई किती सोपी, किती अवघड?

 नवनीत राणाचा पराभव सगळ्यांच्या जिव्हारी लागला आहे.. इतकं विकास करणाऱ्या नवनीत राणाचा पराभव कसा झाला.. काँग्रेसने खोटा प्रचार केला.. 20 दिवसात येणारा माणूस आज निवडुन आला..   खासदार कोणाचे ही फोन उचलत नाही आता लोकं पश्चाताप करताय.. फक्त खोटा प्रचार झाला.. आता आपल्याला त्यांची जागा दाखवायची आहे..  अमरावती जिल्ह्यात प्रत्येक मतदार संघात कमळ आणि बडनेरा मध्ये पाना आला पाहिजे, सभी नटो का एकही पाना, रवी राणा रवी राणा...  तीन ते चार आमदार कमळाचे असतील आणि आपण मुख्यमंत्री व्हावं अशी आमची इच्छा आहे..  लाडक्या बहिणी इथे आल्या आहे.. त्यांचा महिना आता 2100 रुपये होणार.. तो 3000 करतील असा विश्वास मला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram