Ravi Raja on Vidhan Sabha | काँग्रेसच्या दोन नेत्यांचा शिवसेना, भाजपात प्रवेश Special Report
Continues below advertisement
निवडणुका म्हटलं की फोडाफोडी आणि पक्षांतरं ही होणारच... आणि त्याचं कारण असतं, उमेदवारी... पण, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपून गेलीय, तरी पक्षांतराचं सत्र सुरू आहे... आताही भाजपनं आणि शिंदेंच्या शिवसेनेनं काँग्रेसला डबल धक्का दिलाय... काँग्रेसचे दोन अत्यंत महत्त्वाचे नेते भाजप आणि शिंदेसेनेनं आपल्या गळाला लावलेत... पाहूयात, नेमकं काय घडलंय?
Continues below advertisement